कोहोळा - घरगुती उपाय - घरगुती उपाय

Latest

घरगुती उपाय मराठी,हिंदी आणि English मधून फळांचे ,भाज्यांचे घरगुती उपाय आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटतील .

Pages

Tuesday, June 23, 2020

कोहोळा - घरगुती उपाय

                                                                  कोहोळा
                       राखाडी हिरवट रंगाचे उभट पण कलिंगडाच्या आकारमानाएवढे व सालावर मुलायम लव्ह असल्यासारखे हे फळ अनेक औषधी गुण धारण करणारे आहे.
  • अपस्मारांत कोहोळा किसून काढलेल्या अंगरसांत ज्येष्ठमध उगाळून घ्यावी १४।२१ दिवस.
  • अपस्मारांत रस १८ भाग घेऊन त्यांत घेऊन त्यांत १ भाग साजूक तूप घालून उकळत ठेवावे. तूप सिद्ध झाल्यावर गाळून घेऊन त्यांत ज्येष्ठमधाचि पूड घालून घ्यावे.
  • अप्स्माराचे विकारांत कोहोळा , महाळुंग यांचा समभाग रस घेऊन त्यांत ज्येष्ठमधपूड घालून सकाळी व संध्याकाळी १०।१० ग्रॅम प्रमाणात ७ दिवस घ्यावे.
  • फेकणारे येण्याची सवय असणाऱ्यांनी  गरात ज्येष्ठमध उगाळून ३ दिवस घ्यावी.
  • आम्लपित्तात कोहोळ्याचा किस गुल घालून घ्यावा.
  • मुतखड्यांत कोहोळ्याच्या रसात हिंग व जवस घालून घ्यावा.
  • रक्तप्रदरांत अंगरास दिवसातून ३ वेळा साधारण ७।१४ दिवस सातत्याने घ्यावा.
  • उरक्षत (cavity ) कोहोळ्याचा रस, मध , तूप व खडीसाखर यांचे चाटण बनवून वरचेवर चाटवावे.
  • रक्ती मूळव्याध तसेच नाकांतून रक्त पडत असता २० मि . ग्रॅ .  रसात १० ग्रॅम साखर घालून घ्यावा.
  • पौष्टीक म्हणून तसेच आम्लपित्त, जीर्णज्वरासारख्या विकारांत रॅट खडीसाखर घालून उकळून त्याचा "कुष्मांड पाक " तयार करून रोज ५।१० ग्रॅम घ्यावा.
  • धातुपुष्टी, शारीरपुष्टी , शुक्रधातूचे काही दिवा विकारांत कोहोळ्याच्या साल सावलीत वाळवून त्याचे चूर्ण करावे , नंतर  त्यांत समभाग खडीसाखर घालून एकजीव मिश्रण करावे. ५ ग्रॅम प्रमाणात पाव लिटर गाईचं दुधासोबत सकाळी ७।१४ दिवस घ्यावे.
  • कोहोळ्याचा खडीसाखर, वेलची वैगरे घालून कोहोळापाक तयार करतात. हा पाक वीर्यवृद्धीस पोषक असून बाळंतरोग, आम्लपित्त, जीर्णज्वर आदी विकारांत गुणकारी असल्याने आराम पडेपर्यंत घ्यावा.  

No comments:

Post a Comment

Popular Posts