पोटाचे रोग
- पोट दुखणे
- वाता मुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो . त्यामुळे पोट दुखते . ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण १ चमचा कोमट पाण्या सोबत घेतल्याने अघोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते.
- अमृत धारा चे ३-४ थेंब बत्ताशा मधे टाकून खाल्ल्याने पोटदुखीत आराम येतो.
- अजीर्ण झाल्याने पोट दुखत असेलतर १० ग्राम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता मिळल्यास पोट दुखी थांबते.
- पोटातील कृमी
- अर्धा चमचा मोहरीची पूड एक वाटी ताज्या दह्यात मिसळून एक आठवडा पर्यंत घेतल्याने पोटातले किडे मरून जातात.
- दोन टोमॅटो , काळी मीरी , मीठा बरोबर निराहार खाल्ल्याने पोटातले कृमी मरून नष्ट होतात .
- पोटात आग होणे.
- सारखे चहा पिण्यामुळे , तिखट - मसालेदार जेवण मुळे पोटात आग होत असेल तर कच्चे सिंघाडे खावे. त्यामुळे अवश्य आराम येतो.
- भूक न लागणे
- आल्याचा रस अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मध दोन्ही वेळा जेवणानंतर घ्यावा.
- एक चमचा जिरे , चिमूटभर हिंग , पाव चमचा काळे मीठ व चिमूटभर ओवा घेऊन सर्वांना अर्धा ग्लास पाण्यात मिसळून दिवसात २ वेळा घ्यावे.
- मेथी ची हिरवी भाजी पोटाला गारवा देणारी आणि भूक वाढवणारी असते.
- भस्मक
- जेवल्यानंतर थोडयाच वेळात परत भूक लागते ह्याला भस्मक रोग म्हणतात. अश्या रोग्याला केळ्याचा गर ५० ग्राम व एक चमचा शुद्ध तूप सकाळी संध्याकाळी द्यावे.
- आम्लपित्त (ऍसिडिटी )
- हरड : आम्लपित्ता साठी हरड श्रेष्ठ औषध आहे. लहान काळी हरडीचे चूर्ण २ ग्रॅम व २ ग्रॅम गूळ मिसळून सायंकाळी जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे. आठवडाभर सेवन केल्याने ऍसिडिटी पासून आराम मिळतो.
- सकाळ - संध्याकाळ जेवणानंतर एक -एक लवंग चघळल्याने ऍसिडिटीत आराम मिळतो . आम्लपित्ताच्या रोग्यास चहा नुकसानकारक असतो . म्हणून जोपर्यंत ऍसिडिटीचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये.
- लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने ऍसिडिटी कमी होते. एक कप गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक -एक तासाने तीन वेळा घेतल्यास लवकर आराम येतो.
- अजीर्ण
- भूक न लागणे , अपचन होणे , आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून अर्धा ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे. एक चमचा आल्याचा रस , लिंबू , पादेलोण (सेंधव मीठ ) एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावे. अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाऊन खाल्याने अजीर्ण दूर होते . पपई खाल्याने पण अजीर्ण मध्ये आराम मिळतो.
- एक
चमचा कांद्याचा रस दोन-दोन तासाने घेतल्याने अजीर्ण बरे होते . लाल
कांद्यावर लिंबू पिळून जेवताना खाल्याने अजीर्ण दूर होते . लहान मुलांस
अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्यास आराम येतो.
- बद्ध कोष्ठ
- सकाळी उठल्याबरोबर दात स्वछ करून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे . नंतर शौचास जावे.
- झोपताना थंड पाणी किंवा दूध सोबत सत इसबगोल १ - २ चमचे टाकून घ्यावे.
- सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तिचे बारीक तुकडे ठेवावे व तास भर चघळत राहावे. नंतर चावून गिळून टाकावे. जेव्हा शरीर अत्यंत थकलेले असेल किंवा अशक्त भुकेलेले , तहानेले असेल , आम्ल पित्त वाढलेले असेल अशा वेळेला हरडीचे सेवन करू नये.
- रात्री झोपताना एक कप दुधात उकळलेले एक अंजीर व बिया काढलेली मनुका चांगले चावून खावे. नंतर ते दूध सुद्धा प्यावे.
- अतिसार (हगवण )
- डाळिंबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यांत साखर टाकून प्याल्याने हगवण थांबते.
- एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.
- पाण्यात उकडलेली कच्ची पापई दोन-तीन दिवस खावी.
- जायफळ लिंबूच्या रसात उगाळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायू नष्ट होतात.
- एक चमचा लिंबाच्या रसात चार चमचे दूध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम मिळतो .
- मळमळणे व ओकारी येणे.
- अर्ध्या लिंबाच्या रसात अर्धा ग्राम जिरे व अर्धा ग्राम वेलची चे दाणे वाटून ५० ग्राम पाण्यात मिश्रण करावे. दोन दोन तासात प्यायला द्यावे. उलटी बंद करण्यासाठी चांगला उपाय आहे.
- १० ग्राम आल्याच्या रसात १० ग्राम कांद्याचा रस कालवून प्यावा.
- आव पडणे
- दही भात , खडीसाखर बरोबर खाल्याने आराम येतो. मेथीच्या दाण्याचे चूर्ण ३ ग्रॅम दह्यात मिसळून खावे. यामुळे सारखे लघवीस लागणे पण बंद होते.
- १०० ग्रॅम धन्य बरोबर २५ ग्राम मीठ वाटून घ्या जेवणानंतर अर्धाचमचा फक्की मारून वरून पाणी प्यावे. दोन तीन दिवसातच आराम मिळतो.
- पोटातील गॅस
- एक गोड सफरचंद घेऊन त्यात १० ग्राम लवंग टोचून ठेवावेत. दहा दिवसांनी काढून ३ लवंग रोज खावेत .सोबत एक सफरचंद खावे . तांदुळाचे पदार्थ खाऊ नये.
- गोळा सरकणे (बेंबी सरकणे )
- जेंव्हा बेंबी आपल्या जागेवरून सरकून जाते तेव्हा पोटात जोरात दुखते . जो पर्यंत बेंबी आपल्या मूळ स्थानावर येत नाही तो पर्यंत पोट दुखत असते. यामुळे हगवण पण लागते. पुढे वाकायला व वजन उचलण्यास त्रास होतो . बेंबी जागेवर आणावयास पाहिजे . त्यानंतर दोन्ही पायांच्या अंगठ्यात जाड काळा दोरा बांधून घ्यावा. त्याने बेंबीचे सरकाने बंद होते.
- २० ग्रॅम बडी शेप २० ग्रॅम गुळात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी . याने सरकलेली बेंबी जागेवर येते.
- बेंबी वर सरलो तेल चोळल्याने आराम येतो . फार जोरात दुखत असल्यास तेल चोळून त्यावर कापूस ठेवून कापडाची पट्टी बांधावी.
In English
Stomach diseases
- Constipation
- After waking up in the morning, clean your teeth and drink a glass of cold water. Then squeeze a lemon in a glass of warm water and drink it. Then go to the toilet.
- While sleeping, take 1-2 teaspoons of Sat Isbagol with cold water or milk.
- After breakfast, take a small herd and chop it finely and keep chewing for an hour. Then bite and swallow. Hardy should not be consumed when the body is very tired or weak, hungry, thirsty, acid bile is increased.
- Eat a fig and a raisin boiled in a cup of milk at night while sleeping. Then drink that milk too.
- Diarrhea
- Take two teaspoons of pomegranate leaf juice with sugar and drink it to stop diarrhea.
- Dipping a teaspoon of ground cumin seeds in a glass of coconut water relieves diarrhea.
- Eat raw papaya boiled in water for two-three days.
- Soaking nutmeg in lemon juice and licking it cleanses the bowels and eliminates flatulence.
- Mixing one teaspoon of lemon juice with four teaspoons of milk gives relief in half an hour.
- Nausea and vomiting.
- Divide half a gram of cumin seeds and half a gram of cardamom seeds in half a lemon juice and mix in 50 grams of water. Let it drink for two hours. There is a good remedy to stop vomiting.
- Melt 10 gms onion juice in 10 gms ginger juice and drink it.
- Stomach ache
- Flatulence can be caused by bloating. It hurts the stomach. Divide ova and black salt and mix evenly. This mixture is taken with 1 teaspoon of lukewarm water to get rid of nausea and stomach ache.
- Eating 3-4 drops of nectar stream in battasha gives relief in stomach ache.
- If you have stomach ache due to indigestion, you can get 10 grams of mustard with a slice of water without chewing.
- Stomach worms
- Take half a teaspoon of mustard powder mixed with a cup of fresh curd for a week to kill stomach worms.
- Fasting with two tomatoes, black pepper and salt kills stomach worms.
- Stomach inflammation
- If you are suffering from heartburn due to spicy food, eat raw water chestnuts. So it definitely brings relief.
- Loss of appetite
- Take half a teaspoon of ginger juice and half a teaspoon of honey both after meals.
- Take one teaspoon of cumin seeds, a pinch of asafoetida, a teaspoon of black salt and a pinch of ova mixed in half a glass of water and take twice a day.
- Fenugreek is a green vegetable that soothes the stomach and increases appetite.
- Incinerator
- Short-term loss of appetite after a meal is called inflammatory disease. Such a patient should be given 50 grams of banana gar and one teaspoon of pure ghee in the morning and evening.
- Acidity
- Harad: Harad is the best medicine for heartburn. Mix 2 gms of hardi powder and 2 gms of jaggery and eat it after evening meal and drink water. Consumption throughout the week provides relief from acidity.
- Morning - Evening after meal, chewing one clove at a time relieves acidity. Tea is harmful to acid reflux patients. So do not take tea as long as you suffer from acidity.
- Drinking lemon juice mixed with lukewarm water in the evening reduces acidity. A cup of hot water and a teaspoon of lemon juice taken three times an hour gives quick relief.
- Indigestion
- Squeeze a lemon in half a glass of water and mix it with sugar and drink it as a remedy for loss of appetite, indigestion and sour belching. Drink one teaspoon of ginger juice, lemon, padelon (rock salt) mixed in a glass of water. Eating salt and black salt on pineapple peel relieves indigestion. Eating papaya also gives relief in indigestion.
- Take one teaspoon of onion juice every two hours to cure indigestion. Squeeze lemon on red onion and eat it to get rid of indigestion. In case of indigestion in children, five drops of onion juice gives relief.
- Dysentery (mucus)
- Eating curd with rice and caster sugar gives relief. Eat fenugreek seed powder mixed with 3 gms of curd. It also stops urinating.
- Divide 100 gms of Dhanya with 25 gms of salt and drink half a teaspoon of water after meal. Relief comes in two or three days.
- Stomach Gas
- Take a sweet apple and inject 10 grams of cloves in it. After 10 days, remove and eat 3 cloves daily. Eat an apple along with it. Do not eat rice.
- Collective sliding (bembi sliding)
- There is a sharp pain in the abdomen when the bembi moves out of its place. Stomach ache until the bembi returns to its original position. It also causes diarrhea. It is difficult to bend forward and lift weights. Bembi should be brought in place. Then tie a thick black rope around both the toes. He was closed by the government of Bembi.
- Mix 20 gms of Buddy Shape with 20 gms of jaggery and take it on an empty stomach in the morning. This moves the bembi in place.
- Rubbing simple oil on the bembi gives relief. If it hurts a lot, rub oil on it and put a cotton bandage on it.
In Hindi
पेट के रोग
- कब्ज़
- सुबह उठने के बाद, अपने दांतों को साफ करें और एक गिलास ठंडा पानी पिएं। फिर एक गिलास गर्म पानी में एक नींबू निचोड़ कर पिएं। फिर शौचालय में जाएं।
- सोते समय, 1-2 चम्मच सत ईसबगोल ठंडे पानी या दूध के साथ लें।
- नाश्ते के बाद, एक छोटा झुंड लें और इसे बारीक काट लें और एक घंटे तक चबाते रहें। फिर काटो और निगलो। जब शरीर बहुत थका हुआ या कमजोर हो, भूखा, प्यासा हो, एसिड पित्त बढ़ा हुआ हो तो हार्डी का सेवन नहीं करना चाहिए।
- रात को सोते समय एक कप दूध में एक अंजीर और एक किशमिश उबाल कर खाएं। फिर उस दूध को भी पी लें।
- दस्त
- अनार के पत्तों के रस का दो चम्मच रस चीनी के साथ पीने से दस्त बंद हो जाते हैं।
- एक गिलास नारियल पानी में एक चम्मच पिसा हुआ जीरा डुबोकर पीने से दस्त से राहत मिलती है।
- कच्चे पपीते को दो-तीन दिनों तक पानी में उबालकर खाएं।
- जायफल को नींबू के रस में भिगोकर चाटने से आंतों की सफाई होती है और पेट फूलना दूर होता है।
- एक चम्मच नींबू के रस में चार चम्मच दूध मिलाकर आधे घंटे में देने से आराम मिलता है।
- मतली और उल्टी।
- आधा नींबू के रस में आधा ग्राम जीरा और आधा ग्राम इलायची के दानों को विभाजित करें और 50 ग्राम पानी में मिलाएं। इसे दो घंटे तक पीने दें। उल्टी को रोकने के लिए एक अच्छा उपाय है।
- 10 ग्राम प्याज के रस को 10 ग्राम अदरक के रस में पिघलाकर पिएं।
- पेट दर्द
- पेट फूलना सूजन के कारण हो सकता है। इससे पेट में दर्द होता है। ओवा और काला नमक विभाजित करें और समान रूप से मिलाएं। इस मिश्रण को मतली और पेट दर्द से छुटकारा पाने के लिए 1 चम्मच गुनगुने पानी के साथ लिया जाता है।
- बटाश में अमृत धारा की 3-4 बूंदे खाने से पेट के दर्द में आराम मिलता है।
- अगर आपको अपच की वजह से पेट में दर्द हो रहा है, तो आप 10 ग्राम राई को बिना चबाए पानी के साथ ले सकते हैं।
- पेट के कीड़े
- पेट के कीड़ों को मारने के लिए आधा चम्मच सरसों के पाउडर को एक कप ताजे दही के साथ एक सप्ताह तक लें।
- दो टमाटर, काली मिर्च और नमक के साथ उपवास करने से पेट के कीड़े मर जाते हैं।
- पेट में सूजन
- अगर आप मसालेदार भोजन के कारण ईर्ष्या से पीड़ित हैं, तो कच्चे पानी की गोलियां खाएं। तो यह निश्चित रूप से राहत लाता है।
- भूख में कमी
- आधा चम्मच अदरक का रस और आधा चम्मच शहद दोनों समय भोजन के बाद लें।
- एक चम्मच जीरा, एक चुटकी हींग, एक चम्मच काला नमक और एक चुटकी ओवा मिलाकर आधा गिलास पानी में मिलाकर दिन में दो बार लें।
- मेथी एक हरी सब्जी है जो पेट को साफ करती है और भूख बढ़ाती है।
- क्रीमेटोरिअम
- भोजन के बाद भूख की अल्पकालिक हानि को भड़काऊ बीमारी कहा जाता है। ऐसे रोगी को सुबह और शाम को 50 ग्राम केले का गरारा और एक चम्मच शुद्ध घी देना चाहिए।
- पेट की गैस
- हरड़: हरड़ नाराज़गी की सबसे अच्छी दवा है। 2 ग्राम हरदी पाउडर और 2 ग्राम गुड़ मिलाकर शाम के भोजन के बाद खाएं और पानी पी लें। सप्ताह भर सेवन करने से एसिडिटी से राहत मिलती है।
- सुबह - भोजन के बाद भी, एक समय में एक लौंग चबाने से एसिडिटी से राहत मिलती है। एसिड रिफ्लक्स के मरीजों के लिए चाय हानिकारक है। इसलिए जब तक आप एसिडिटी से पीड़ित हैं, तब तक चाय न लें।
- शाम को गुनगुने पानी में नींबू का रस मिलाकर पीने से एसिडिटी कम होती है। एक कप गर्म पानी और एक चम्मच नींबू का रस एक घंटे में तीन बार लेने से जल्दी आराम मिलता है।
- खट्टी डकार
- आधा गिलास पानी में एक नींबू निचोड़ें और इसे चीनी के साथ मिलाकर पीने से भूख कम लगने, अपच और खट्टी डकारें आती हैं। एक गिलास पानी में एक चम्मच अदरक का रस, नींबू, पैडलोन (सेंधा नमक) मिलाकर पिएं। अनानास के छिलके पर नमक और काला नमक खाने से अपच से राहत मिलती है। पपीता खाने से अपच में भी राहत मिलती है।
- अपच को ठीक करने के लिए हर दो घंटे में एक चम्मच प्याज का रस लें। लाल प्याज में नींबू निचोड़कर खाने से अपच से छुटकारा मिलता है। बच्चों में अपच की स्थिति में, प्याज के रस की पांच बूंदों से आराम मिलता है।
- पेचिश (बलगम)
- चावल और कॉस्टर शुगर के साथ दही खाने से आराम मिलता है। मेथी के बीज के पाउडर को 3 ग्राम दही के साथ मिला कर खाएं। इससे पेशाब आना भी बंद हो जाता है।
- 25 ग्राम नमक के साथ 100 ग्राम धनिए को विभाजित करें और भोजन के बाद आधा चम्मच पानी पिएं। दो-तीन दिन में राहत आ जाती है।
- पेट की गैस
- एक मीठा सेब लें और उसमें 10 ग्राम लौंग इंजेक्ट करें। 10 दिनों के बाद, प्रतिदिन 3 लौंग निकालें और खाएं। इसके साथ एक सेब भी खाएं। चावल न खाएं।
- सामूहिक रपट (बम्बी स्लाइडिंग)
- जब बम्बी अपने स्थान से बाहर निकलती है तो पेट में तेज दर्द होता है। पेट दर्द तब तक होता है जब तक कि बम्बी अपने मूल स्थान पर वापस नहीं आ जाता। इससे डायरिया भी होता है। आगे झुकना और वजन उठाना मुश्किल है। बेम्बी को लाया जाना चाहिए। फिर दोनों पंजों के चारों ओर एक मोटी काली रस्सी बाँध दें। वह बेम्बी सरकार द्वारा बंद कर दिया गया था।
- 20 ग्राम गुड़ के साथ 20 ग्राम बडी शेप मिलाएं और सुबह खाली पेट इसका सेवन करें। यह जगह जगह बम्बी चलता है।
- बाम्बी पर साधारण तेल रगड़ने से आराम मिलता है। यदि यह बहुत दर्द करता है, तो उस पर तेल रगड़ें और उस पर कपास की पट्टी लगाएं।

No comments:
Post a Comment